शेतकरी आंदोलनावरून ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला हा सल्ला..

पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.सचिन तेंडुलकर यानेही या वॉरमध्ये उडी घेत ट्वीट […]

Read More

तेव्हा तुम्हाला कोणी थांबवलंं होतं?

पुणे- दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी ट्विट युद्ध सुरु झाले आहे.  पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी याबाबत नाराजी व्यक्त करत “शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका” अशा प्रकारचे ट्वीट करीत उत्तर दिले होते. दरम्यान, यावरून राजकीय नेतेही संतापले […]

Read More

ट्विटरवॉर खेळणाऱ्या कलाकार आणि खेळाडूंना छगन भुजबळ यांनी फटकारले, म्हणाले …

पुणे -‘शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका,’ हे भारतीय सेलिब्रिटींचे परदेशातील सेलिब्रिटींना सांगणे बरोबर आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला भारतीय सेलिब्रिटींना कोणी अडवले आहे ? दोन महिन्यांत शंभर शेतकरी मृत्यमुखी पडले. तेव्हा भारतीय सेलिब्रिटी कुठे होते ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भारतीय कलाकार-खेळाडू बोलले तर बाहेरचे लोक बोलणार नाहीत. घरातील भांडण सोडवण्यासाठी तुम्ही […]

Read More

कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं हे भारतात खूप मोठं अवघड काम आहे- अरुंधती राय

पुणे- एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचं काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे, त्यांनी कोणती चूक केली आहे असे मला वाटत नाही, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे चार्जशीट दाखल केलं गेलं ,कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणं […]

Read More

अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात हा इतिहास – अजित पवार

पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा […]

Read More