राजकीय विरोधक असणारे सासरे-जावई झाले विधान परिषद आणि विधानसभेचे अध्यक्ष : राहुल नार्वेकर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यामागे काय आहे भाजपची खेळी?

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपचे आमदार नार्वेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीने एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेची जबाबदारी जावई आणि सासरे यांच्याकडे यांच्याकडे आली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील ही […]

Read More

काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा काय- अजित दादांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, २ महिने हातात आहे. २ महिन्यांनंतर अधिवेशन आहे. राज्यपालांनी सांगूनही निवडणूक घेतली असती तर तो आमचा असमजुतदारपणा दिसला असता. मात्र काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा […]

Read More

आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाही- शरद पवार

पुणे- आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला तिन्ही पक्षांचा होकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर […]

Read More

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद: कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

मुंबई- कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते. नाना पटोले यांची कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला त्यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कॉँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेचे प्रभारी […]

Read More