कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले : राज्यांना मिळणार 300 रुपयांना एक डोस

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर कमी करण्यासाठी सहमति दर्शवली आहे. त्यामुळे सिरमची कोविशील्ड लसीचा एक डोस राज्य सरकारांना आता 300 रुपयांना मिळणार आहे. या अगोदर सिरमने राज्य सरकारसाठी हा दर 400 रुपये जाहीर केला होता. मात्र, त्यावरून पडसाद उमटले होते. देशात लसीचे एकसमान दर असावेत यासाठी आंदोलनांला सुरुवातही झाली […]

Read More

सिरम इन्स्टिटयूटने जाहीर केले कोविशील्ड लसीचे दर

पुणे- केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल, असे पुण्यातील कोविशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस […]

Read More