नगरसेवक चंदू कदम यांच्यातर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये मोफत लसीकरण मोहीम

पुणे – काँग्रेसचे कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे कार्यक्षम, धडाडीचे नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या वतीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ते ४४ वयोगटातील गरजवंत महिलांसाठी स्वखर्चाने लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. घरेलू कामगारांसह कोथरूड परिसरातील सुमारे तीन हजार महिलांना या मोहिमेचा लाभ होईल. नगरसेवक स्तरावर राबविण्यात येणारी ही पुण्यातील […]

Read More

श्रेष्ठदानात पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : दीड महिन्यात साडेदहा हजार रक्तपिशव्यांचे संकलन

पुणे – दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान गणले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन ‘समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढी’च्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे १० हजार ५२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पुणेकरांनी अनुभवली […]

Read More

लसिकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इंस्टिट्यूट

पुणे – संपूर्ण देशात कोरोना वरील लसीच्या तुटवडा आहे. लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. 45 वर्षापुढील वयोगटासाठीचे लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या पुरेश्या अनुपलब्धतमुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणाच्या या चुकलेल्या नियोजनाला कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इंस्टिट्यूटने केंद्र […]

Read More

केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा: गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार – अजित पवार

पुणे- मराठा आरक्षणाबाबत जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विषय घेऊ किंवा गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा The Center should take a decision as per Section 370 of the Maratha Reservation असे आमचे म्हण णे असून गरज पडल्यास कोरोनाचे […]

Read More

ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता- जयंत पाटील

पुणे- महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता? नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले […]

Read More

१८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस मिळणार? अजित पवार यांचे संकेत

पुणे- केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातही १ मे ला १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी राज्य शासनाने केली असून ही लस नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १ मेला बोलणार असल्याचे सांगतानाच केंद्र […]

Read More