कोरोनाची लक्षणे आढळल्याने 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे—कोरोनाची लक्षणे आढळल्याने तपासणी करण्यास सांगूनही तपासणी न करता एका 65 वर्षीय नागरिकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येतह घडली आहे. प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना […]

Read More

ही आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सात लक्षणे

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—भारतातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ब्रिटिश कोरोनाने पुन्हा सर्वांना धडकी भरली. ब्रिटिश कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव भारतात होणार नसल्याचा तर कोरोनावरची लस ब्रिटिश कोरोनालाही प्रतिबंध करेल अशी मते तज्ञांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांना दिलेल्या लसीचे डोस परत केले आहेत. त्याला कारण कोरोनाचा नवीन आलेला स्ट्रेन आहे. ब्रिटिश कोरोना […]

Read More