राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटणाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवल्या प्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रशानंत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. […]

Read More

आठवडा उलटूनही आमदार पुत्रावर कारवाई नाही:पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव ?

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केलेल्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच पकडले. परंतु, तपासानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. अण्णा बनसोडे यांनी आरोपी हल्लेखोराला शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डिंगही पुढे आल होते. एवढंच नाही तर हल्लेखोराच्या कंपनीत जाऊन आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याने साथीदारांसह […]

Read More

पंतप्रधान मोदी यांची आक्षेपार्ह पोस्ट :राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश सचिवांवर गुन्हा दाखल

पुणे- पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर ह्याच्या विरुद्ध पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विनीत वाजपेयी पुणे शहर भाजपा सोशल मीडिया संयोजक, श्री रुपेश पवार- वडगांव शेरी मतदारसंघ संयोजक भाजपा सोशल मीडिया व गौरव शेट्टी ह्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. […]

Read More