लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने महिलांना ‘सॅनिटरी पॅड’चे मोफत वाटप

पुणे–आजच्या धावपळ व धकाधकीच्या जीवनात स्त्रीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपण अबला नसून सबला असल्याचे दाखवून देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन लायन महेश गायकवाड यांनी केले. लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने लायन्स ऑक्टोबर विशेष सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ अंतर्गत किरकटवाडी येथील ज्ञानज्योती विद्या मंदिर या […]

Read More