केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व संघटनाची पुण्यात बैठक

पुणे-केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व संघटनाची सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यामध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना, संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती समवेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती […]

Read More

राज्य सरकारने राज्यातील मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णयावर फेरविचार याचिका अथवा कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करावा

पुणे- राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपात मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच ESBC अध्यादेश असो, SEBC  कायदा असो, १०२ वी घटना दुरुस्ती असो राज्यातील चारही प्रमुख पक्ष संसदेत व विधिमंडळात असताना सभागृहात अशी बिले मंजूर करताना ही काळजी घेत नाहीत. मग आज एकमेकांवरच्या  आरोप प्रत्यारोपाने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे का ?असा सवाल करत राज्य […]

Read More

मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगावकडे प्रस्थान

पुणे – जय शिवाजी जय भवानी…. छत्रपती शिवाजी महाराज की जय… एक मराठा, लाख मराठा… चा जयघोष करीत मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा आयोजित मराठा संघर्ष यात्रेचे पुण्यातून साष्टपिंपळगावकडे प्रस्थान झाले. मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित या यात्रेचा शुभारंभ कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी मराठा […]

Read More