आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?

नाशिक- पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हॅट्रिकनंतर राज्यातील भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं.ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? […]

Read More