भारत – फ्रांस दरम्यानचा सहाव्या संयुक्त लष्करी सराव ‘ शक्ती – 2021’ ची फ्रांस येथे सांगता

पुणे -भारत आणि फ्रांस दरम्यान दर दोन वर्षांनी होणारा संयुक्त लष्करी सराव ‘एक्स शक्ती – 2021’ चं हे सहावं वर्ष असून 25 नोव्हेंबर 2021 रोजी फ्रांस इथं या सरावाची सांगता झाली. बारा दिवसांच्या खडतर संयुक्त लष्करी प्रशिक्षणात दोन्ही देशांच्या सैनिकांनी आपली लढाऊ शक्ती आणि कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात घुसखोरी/दहशतवाद विरोधी मोहिमांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रांच्या […]

Read More

भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा शस्त्र निर्यातदार देश बनेल

पुणे- भारत हा फायटर एअर क्राफ्ट, मिसाईल, सॅटेलाईट, रडार यंत्रणा आणि अन्य सरंक्षण उपकरण निर्मितीत स्वयंपूर्ण आहे. सध्याला भारत आपल्या मित्र देशांना अनेक संरक्षण उपकरणे निर्यात करतो आहे. परदेशात शस्त्रांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक शस्त्र निर्यातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थान मिळवले, असा विश्वास संरक्षण विभागाचे सचिव (रिसर्च आणि […]

Read More

कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे-डॉ. राम चरण

पुणे -“जगातील सर्वच क्षेत्रातील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे या दिशेने मोठ्या प्रमाणात कार्य करावे. यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्वाची असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मितीवर अधिक भर दयावा. तुमच्या विचारात एवढी शक्ती हवी, की त्यामुळे लोकांची विचारसरणी बदलेल.” असे प्रतिपादन युएसए येथील जागतिक किर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि […]

Read More