2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल – देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र,  विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल, असे विधान शनिवारी प्रसार माध्यमांशी केल्याने चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली का? […]

Read More

‘मेरे को क्लिप मिली, मैने सुनी, मुझे तो आम से मतलब है, किससे मिली क्या मतलब?- चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

पुणे(प्रतिनिधि)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाशिक येथील ‘स्टँडिंग चर्चे’नंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर […]

Read More