बांधकाम व्यायसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड

पुणे-पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे. सकाळपासून छापेमारी सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्यातील शिवाजी नगरमधील एबीआयएल हाऊस या अविनाश भोसलेंच्या कार्यालयामधे आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांना सुरक्षा पुरविण्यासाठी आलेले सुरक्षा रक्क दिसुन येत आहेत. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. काही […]

Read More

२५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी छोट्या राजनच्या हस्तकाला अटक

पुणे-पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे.परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा,पुणे) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे. पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर व अदित्य दाढे […]

Read More