होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन आणि महापालिकेकडून निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम […]

Read More

या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये […]

Read More

पुणेकरांची चिंता वाढली: दिवसभरात पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी 661 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आज 82 ने वाढ झाली आहे. सोमवारी 328 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये मंगळवारी एकदम दुपटीने […]

Read More