पुणे व्यापारी महासंघाचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा , पण …

पुणे– पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘मिनी लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. सुरुवातीला यामध्ये रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी आणि दुकानांना ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने […]

Read More