पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची बाधा

पुणे- काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राव हजार होते तर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबाबत राव स्वत: प्रशासकीय बैठका घेत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव […]

Read More