समाजसेवेसाठीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने जनकल्याण समिती सन्मानित

पुणे– स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शौर्य पुरस्कार हुतात्मा कर्नल बी संतोष बाबू यांना मरणोत्तर तर समाजसेवेसाठी पुरस्कार रा.स्व.संघ  जनकल्याण समिती, पुणे महानगराला प्रदान करण्यात आला आहे. शुक्रवार,२८ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीदिनी या दोन्ही पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण समारंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीत […]

Read More

#कौतुकास्पद :रक्तदानासाठी जनकल्याण समिती,समर्थ भारतसोबत सरसावले हजारो पुणेकर : पंधरा दिवसांत बाराशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन तर प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान

पुणे- कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज व राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण पुणे महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते आहे. मागील पंधरा दिवसांत विविध आठ भागांमध्ये झालेल्या एकूण २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर प्लाझ्मा दानासाठी […]

Read More

पुणे महानगरातील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलनअभियान पूर्णत्वाच्या दिशेने:सर्वसामान्यांपासून तृतीय पंथीयांनीसुद्धा नोंदवला सहभाग

पुणे -श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पुणे महानगरात १५ जानेवारी पासून निधीसंकलन अभियान सुरु आहे. त्यात एकूण ६ लाखापेक्षा अधिक परिवारापर्यंत स्वयंसेवक पोहोचले असून निधीसंकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांसह, भाजीवाले, पेपर टाकणारे, दुधवाले, कामगार वर्ग आणि तृतीय पंथीयांनीसुद्धा अभियानात सहभाग नोंदवत निधी दिला आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन […]

Read More