शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? गृहमंत्री काही बोलतील का?

पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली . विमाननगर परिसरातील एका […]

Read More