सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याला सिकंदराबाद येथून अटक

पुणे- भारतीय सैन्यदलातील शिपाई पदाच्या परीक्षेचा पेपर फोडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याला सिकंदराबाद येथून तर त्याच्या साथीदाराला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. हा वरिष्ठ अधिकारी भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्‍या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख आहे. भगतप्रितसिंग बेदी (रा. सिकंदराबाद) असे […]

Read More

परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची केली महत्वाची घोषणा

पुणे- राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेआहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध आणले जात आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आणि महाविद्यालयीन परीक्षा कक्षा घ्याव्यात याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांचा ऑनलाइन परीक्षेला विरोध तर काहींचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. त्यामुळे नक्की कुठला निर्णय […]

Read More

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड

पुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]

Read More