मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही – वळसे पाटील

पुणे–नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे, मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. व्यवस्थेच्या विरोधात काम करत असलेल्यानी इतर लोकांना तुम्ही आमच्यात या आणि संघर्ष करा असे सांगणे हे देशाला एकप्रकारे आव्हानच आहे किंवा धोकाच आहे असेही वळसे पाटील म्हणाले. […]

Read More

मराठा सेवा संघाच्या वतीने नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत पत्र

पुणे- मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासंबंधी प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सूचना वजा मागण्यांचे पत्र मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार नारायण राणे यांना आज पुण्यात देण्यात आले. मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर, पुण्याचे अध्यक्ष सचिन आडेकर , दशहरी चव्हाण यांनी याबाबतचे सविस्तर पत्र नारायण राणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या पत्रामध्ये खालील मागण्या केल्या आहेत […]

Read More

लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे- भारतीय मजदूर संघ

पुणे- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. परंतु, हा निर्णय घेताना लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना व कामगार मंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. काळाजी गरज म्हणून लॉक डाऊन सारखा कटू निर्णय महाराष्ट्र शासनास घ्यावा लागत आहे, […]

Read More

मला एक दिवस मुख्यमंत्री करा:‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे- ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक दिवस मुख्यमंत्री करा ,बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो असे पत्र लिहिले आहे. बिचकुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे […]

Read More