यंदा द्राक्षाचं भरघोस उत्पादन :४२ द्राक्ष बागायतदारांची निर्यातीसाठी नोंदणी

पुणे- गेल्या आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम द्राक्ष शेतीवर झाला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यंदा द्राक्षाचे भरघोस उत्पादन होणार असून राज्यातून ४२ द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. ढगाळ वातावरणामुळे यंदा द्राक्ष उत्पादकांना फटका बसेल चिन्ह होती मात्र, त्याचा द्राक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं राज्य फलोत्पादन विभागानं स्पष्ट केलंय आहे. […]

Read More