समिति सोडा,आता तुम्ही ट्रॅक्टर परेड बघण्यासाठी तयार रहा – शेतकरी नेते ठाम

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—केंद्राने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत यासाठी गेले 48 दिवस राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलया शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या कृषि कायद्यांना स्थगिती देत चार सदस्यांची समिति स्थापन करण्याची घोषणा केली. दरम्यान, या समितीला आंदोलकांनी आणि विरोधी पक्षांनीही विरोध करून चर्चा करण्यास आणि 26 जानेवारी रोजी जाहीर केलेली ट्रॅक्टर […]

Read More

कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर […]

Read More

स्वाभिमानी शेतकरी आणि इतर संघटनांचा अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर २२ डिसेंबरला मोर्चा

पुणे— दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून […]

Read More

युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

पुणे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात […]

Read More