चोराचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार

पुणे-नाशिकच्या जेलमधून बाहेर आलेला गुन्हेगार पुण्यात चोरी करत असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पण, जखमी अवस्थेत देखील त्या धाडसी तरुणाने त्याला पकडले आहे. मध्यवस्तीत भरदिवसा हा थरार घडला आहे. अवेज सलीम अन्सारी (23) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी विठ्ठल वामन बोळे (रा. हिंगणे मळा, जळगाव) याला पकडले आहे. याप्रकरणी […]

Read More

पुणेकरांनी अनुभवला ‘बर्निंग बस’चा थरार: एकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे- पुणे शरातील खराडी भागात आज पुणेकरांना एक थरार बघायला मिळाला. खराडी बायपास चौकातून जात असलेल्या आणि प्रवासी असलेल्या एका धावत्या पीएमपीएल बसने अचानकच पेट घेतल्याने रहदारी असलेल्या या रस्त्यावर काही काळ ‘बर्निंग बस’च्या थराराणे खळबळ उडाली होती. एका दुचकीची आणि या बसची धडक होवून घर्षणाने बसने पेट घेतल्याचे सांगण्यात आले. या आगीत बस पूर्णपणे […]

Read More