ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष; फडणवीसांचा पुन्हा दावा

पुणे – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. […]

Read More