अ. भा. मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या विविध पुरस्कारांची घोषणा

तळेगाव दाभाडे-  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांना जीवन गौरव पुरस्कार, नृत्य अभ्यासक व सृजन नृत्यालयाच्या संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी व तळेगावच्या प्रसिद्ध निवेदिका व पत्रकार डॉ. विनया केसकर, तसेच अखिल […]

Read More

डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी(प्रतिनिधी)–तळेगाव दाभाडे येथील 72 वर्षीय डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने व जिल्हा रुग्णालय पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने  नुकतेच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिरगाव येथील साईबाबा मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 221 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 19 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, तर 6 नागरिकांना काचबिंदू व डोळ्यावरील […]

Read More

महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही शोकांतिका

पुणे- आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषांच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा शब्दात ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी विचार व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी […]

Read More