सुरेशराव केतकर संघमय जगले- डॉ. मोहनजी भागवत :दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला सुरवात

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर संघमय जीवन जगले. त्यांची संघ तपश्चर्या मोठी होती, कार्यकर्ता घडविण्यासाठी संघयोगी हे सुरेशराव केतकर – आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला पुण्यानजीक […]

Read More

समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे-सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पुणे-समाजाचा प्रत्येक अंग आज स्वस्थ नाही. त्यामुळे समाजाचे प्रत्येक अंग स्वस्थ बनून समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. हडपसरमधील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या डॉ. दादा गुजर माता बाल रुग्णालयाचे उदघाटन डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती आणि भारत […]

Read More

लतादीदींचा सेवाभाव जपणे हीच संगीत हिमालयास श्रद्धांजली-सरसंघचालक मोहन भागवत

पुणे – मनातील लतादीदींच्या विषयी भावनांना शब्द फुटत नाहीत.  भारतवर्षात सर्वांना तणावमुक्त करणारा स्वर हरपला आहे. लतादिदी यांच्या वैयक्तिक जीवनातील शुचिता, प्रशासन खडतर तपस्या आणि करुणा यासारखे गुण आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवे. हीच संगीत हिमालयास खरी श्रद्धांजली ठरेल असे मत रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना […]

Read More

सीमावर्ती भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत चाललेले असंतुलन देशाच्या ऐक्यास, अखंडतेस आणि सांस्कृतिक ओळखीचा विचार करता गंभीर संकटाचे निमित्त होऊ शकते- सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

हे वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ७५ वे वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो. आम्ही आमच्या देशाला पुढे नेण्यासाठी आमच्या देशाची सूत्रे आमच्या हाती घेतली. ‘स्वाधीनता’ ते ‘स्व-तंत्रता’  या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. आम्हाला एका रात्रीत  स्वातंत्र्य मिळाले नाही हे आम्ही सर्व चांगल्या प्रकारे जाणतो. स्वतंत्र भारताचे चित्र कसे असेल, […]

Read More