प्रतीक्षा संपली: कोरोना रुग्णांना संजीवनी ठरणारे ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘औषधाचे (2-deoxy-D-glucose drug) पुढच्या आठवड्यात होणार लॉंचिंग

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस निर्माण झाली असली तरी लसीची उपलब्धता ही मोठी समस्या नागरिकांना भेडसावते आहे. सर्वत्र निराशेचे वातावरण असताना काही दिवसांपूर्वी एक दिलासादायक बातमी आल्याने सर्वांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती बातमी होती, कोरोनाबाधित रुग्णांवर  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड […]

Read More

‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- इंग्रजांच्या काळापासून भारतातील शेतकर्‍यांनी केलेला संघर्ष आणि आजची सद्यःस्थिती यावर प्रकाश टाकणारे ‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.  रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक  नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव  यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पुस्तक प्रकाशन झाले. हे पुस्तक ‘भारतीय किसान संघा’चे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील […]

Read More