रोहित पवारांचं भाकीत खरंं ठरलं : ट्वीट होतंय सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे – मंगळवारी पेट्रोलच्या दरात  15 पैसे तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली.  तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निमिताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं ट्वीट सोशल मिडीयावर चांगलचं व्हायरल होत आहे. “चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा […]

Read More

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी  त्या सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा केलेला दिसतो. त्यांनी त्यांचा […]

Read More

शेतकरी आंदोलनावरून ट्वीट करणाऱ्या सचिन तेंडुलकरला शरद पवारांनी दिला हा सल्ला..

पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.सचिन तेंडुलकर यानेही या वॉरमध्ये उडी घेत ट्वीट […]

Read More

अरे जाऊ दे.. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत… कोणाला म्हणाले असे अजित पवार?

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी गुरुवारी ट्विटरवरुन लगावला होता. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. […]

Read More