बाप्पा हाय टेक होतोय : पेरुगेट चौक मित्र मंडळ घडविणार २ डी अॅनिमेशन देख्याव्यातून नेत्रसुखद अनोखी जंगल सफर

पुणे- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या मूळ हेतूसाठी उत्सव सुरू केला होता, त्या मूळ हेतूस अनुसरण करून, पुण्यातील एक ५० वर्ष जुने अनोखे गणपती मंडळ म्हणून पेरुगेट चौक मित्र मंडळ ओळखले जाते. गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट कल्पनांमुळे गेल्या १२-१३ वर्षांपासून मंडळ प्रसिद्धीझोतात आले आहे. यावर्षी पेरुगेट चौक मित्र मंडळ १० दिवसांच्या उत्सवादरम्यान स्लाइड शोद्वारे अनोखे सामाजिक […]

Read More