माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याची अफवा

पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे  यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे […]

Read More