काय होते उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण?

पुणे—गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आल्यानंतर पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण काय होते? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आर्थिक नुकसानामुळे गौतम पाषाणकर नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या 34 दिवसात त्यांनी देशाच्या विविध शहरांत प्रवास केल्याचं समोर आलं आहे.  गौतम पाषाणकर हे […]

Read More

पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अखेर लागला शोध

पुणे– गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले असून पाषाणकर यांना राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी   मंगळवारी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर […]

Read More

धक्कादायक: का गेले उद्योजक पाषाणकर घर सोडून?

पुणे- गेल्या आठ दिवसांपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेऊन बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांनी घर का सोडले याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाषाणकर एका बड्या राजकीय नेत्याच्या  जवळच्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे घर सोडून गेल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मागील बुधवारी गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार […]

Read More