काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही? – संजय निरुपम

पुणे— ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नेतृत्वाला आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला देत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसने आझाद आणि चव्हाण यांना काय दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडणे किंवा नाराजी व्यक्त करून […]

Read More

गुलाम नबींची भूमिका आश्चर्यजनक व कृतघ्नतेची- गोपाळदादा तिवारी

पुणे – देशातील धार्मिक ध्रुवीकरण – फॅसिझम पाहून देखील, ‘धर्म निरपेक्ष काँग्रेसवर’ आघात करणारी गुलाम नबींची भूमिका सखेद आश्चर्यजनक व कृतघ्नतेची आहे अशी प्रतीक्रीया काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी न्यूज24पुणेशी (www.news24pune.com) बोलताना दिली. देशात सत्ताघारी भाजप कडून लोकशाही व संविधानिक मुल्यांची हेतू पुरस्पर पायमल्ली व टोकाचा धार्मिक ऊन्माद (फॅसिझम) होत असल्याचे दृष्टीस येऊनही, ‘काँग्रेस […]

Read More

देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी जेव्हा राज्यसभेत रडतात…

दिल्ली(ऑनलाइन टीम)-आज राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या चार सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचाही समावेश होता.आझाद यांना निरोप देताना अनेकदा देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेतात म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत  भावनिक  झाले. त्यांना अक्षरक्ष: गहिवारून आले आणि सभागृहात काही काळ शांतता पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Read More