खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी: पुण्यामध्ये निधन

पुणे : काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने दुख:द निधन झाले. गेल्या काजी दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या सातव यांची झुंज अपयशी ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले […]

Read More