भविष्यात भाजप- सेनेची युती होऊ शकते- गिरीश बापट

पुणे(प्रतिनिधि)- – गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. नंतर आमची युती अनैसर्गिक लोकांमुळे तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली, तर आम्हाला त्याचा आनंद होईल असे वक्तव्य भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. गिरीश बापट यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेनचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आपली भूमिका […]

Read More

ईडी फिडीला मी काय घाबरत नाही : का म्हणाले असे गिरीश बापट

पुणे- आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,  असे संगत ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ED म्हणजे रिक्षाचालक आहे असे विधान गिरीश बापट यांनी केलं आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र […]

Read More

मिनि लॉकडाउनच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाउन: कायदेभंग करण्याचा भाजपचा इशारा

पुणे-मिनि लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि […]

Read More

पीएमपीएमएल बससेवा सुरु करा – भाजपचे आंदोलन: गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे—पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा (पीएमपीएमएल बससेवा) सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने विरोध केला असून आज पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि […]

Read More