भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला काल रात्री भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळामध्ये वाद आहेत. त्यावरून काल […]

Read More

खंडणीची टोकन रक्कम म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

पुणे— महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिजनल ऑफिसरच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे मागणी केलेल्या 20 लाखांच्या खंडणीपैकी  टोकन म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे […]

Read More

पोलीस शिपाई महिलेने तरुणाचे अपहरण करून मागितली किडनीची खंडणी

पुणे- पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तरुणाचे आणि पोलीस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा […]

Read More

अबब ..पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार करून तब्बल 13 वर्षे फिरत होता सराईत गुन्हेगार

पुणे :विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराई  गुन्हेगार तब्बल 13 वर्षे पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोसपणे वावरत आणि त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.  इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात […]

Read More