माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी

पुणे–कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात आयोग आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. १ जानेवारी २०१८  ला कोरेगाव भीमाच्या […]

Read More