राहुल गांधींना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे–नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस आक्रमक होत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केले. दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेसचे माजी […]

Read More

मागील आर्थिक वर्षात भाजपला मिळाल्या कॉँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या

नवी दिल्ली -सन 2019-20 च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) अहवालानुसार, भाजप मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर देशातील सर्वात जुना पक्ष कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला याच कालावधीत […]

Read More

पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा कॉँग्रेसकडून निषेध

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता […]

Read More

भाजप- मनसेची युती होणार?

पुणे- राज्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी बरोबर घरोबा करत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि तिथपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेने भाजप बरोबर काडीमोड घेतल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी मनसे भरून काढणार याला दुजोरा देणाऱ्या अनेक घटना गत काळात घडल्या आहेत. सुरुवातीला मनसेने आपला […]

Read More