विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर – पृथ्वीराज चव्हाण

पुणे-केंद्रातील मोदी सरकारचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू असून, विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हासुद्धा याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या […]

Read More

तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं- सुप्रिया सुळे

पुणे- “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरून भाजपाच्या कार्यकारिणीची […]

Read More

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र – सचिन सावंत

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच […]

Read More