केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  ‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल […]

Read More