अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजप २५ डिसेंबर सुशासन दिवस म्हणून साजरा करणार

पुणे- स्व. पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात येणार असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते – कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा दिवस साजरा करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली. पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत […]

Read More