अभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना यंदाचा वाग्यज्ञ साहित्य – कला गौरव पुरस्कार जाहीर

पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी  आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना जाहीर झाला आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी ही माहिती दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे […]

Read More