जे कर्म आपण या जन्मी करतो ते या जन्मीच फेडावे लागते : पवारांच्या घरावरील हल्ल्याचे उदयनराजेंनी केले समर्थन

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत आंदोलन केले. त्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांसाह विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना या हल्ल्याचे समर्थन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. “जे कर्म आपण या जन्मी करतो ते, या जन्मीच फेडावे लागते”, अशी खोचक टीका करत उदयनराजे यांनी या […]

Read More

बाळासाहेब थोरात यांचा गृहखात्याला घरचा आहेर :कॅमेरे पोहोचतात परंतु आमचे पोलीस पोहोचत नाही

नाशिक-गेल्या काही महिन्यांपासून आझाद मैदानावर azad ground सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ST staff आंदोलनाने काल हिंसक वळण घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांच्या मुंबईतील सिल्वर ओक silver ok या निवासस्थानावर थेट हल्लाबोल करत दगडफेक आणि चप्पल फेक केली. अचानक कुठलीही कल्पना नसताना किंवा पोलिसांनाही गाफील ठेवीत हे आंदोलन करत आंदोलनकर्ते अचानक कसे घुसले […]

Read More

चोरांचे सम्राट शरद पवार अशा घोषणा देत एसटी कर्मचार्यांचा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा s t workers सहा महिन्यापासून विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यासाठी आझाद मैदानावर गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, आपल्या मागण्यांचा राज्यातील महाविकास आघाडी सरकार विचार करत नाही आणि आपली विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार sharad pawar यांच्या […]

Read More

पवार साहेबांच्या घरावरील भ्याड व चिथावणीखोर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या बदनामीचे व अस्थिरतेचे कुटील कारस्थान- गोपाळदादा तिवारी

पुणे – एसटी कर्मचारी आंदोलना बाबत ऊच्च न्यायालयाने सुवर्णमध्य काढत न्याय्य निकाल दिल्यानंतर, एसटी कर्मचारी संघटनांनी गुलाल ऊधळल्याचे वृत्त माध्यमात प्रसिध्द झाले आहे. तसेच मविआ सरकारने देखील या विषयी सकारात्मक भूमिका घेऊन ‘संपावरील गैरहजर कर्मचाऱ्यांवर’ कारवाई न करण्याचे जाहीर करून नागरीकांची व प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार […]

Read More