‘लिली’ कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनचा वापर करण्यास केंद्र सरकारची मान्यता

नवी दिल्ली- भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप कुठलेही औषध उपलब्ध नाही. त्यावर लसीकरण हा सध्याचा उपाय आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करणे अद्यापही पाहिजे तेवढ्या प्रमाणात शक्य झालेले नाही. भारतासारख्या 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लसीकरण कधी होणार असा प्रश्न निर्माण […]

Read More