अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता- सतीश महाना

पुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत उत्तर प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष सतीश महाना (satish mahana) यांनी येथे व्यक्त केले. भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या १ल्या सत्रातील भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे?  या विषयावर  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. […]

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना

पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, राजबाग, लोणी काळभोर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर संशोधन, अध्यापन आणि तात्विक अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नावाने विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली.  या केंद्राचे उद्घाटन अखिल भारतीय विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे अध्यक्ष श्री. बालकृष्णन, रामकृष्ण मठ, पुणे येथील स्वामी श्रीकांतनंदा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड आणि एमआयटी […]

Read More

एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना वाटणार श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती-प्रा.डॉ. विश्वनाथ कराड

पुणे–विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वधर्माचे मर्म अंतर्भूत असलेल्या श्रीमद् भगवदगीतेच्या सव्वा लाख ग्रंथ प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.” अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १५९ वीं जयंती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या […]

Read More