मातृदिन: ज्यांनी सुरू केला हा दिवस त्यांनीच तो बंद करण्यासाठी का उघडली होती मोहीम?

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (mother’s Day)साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे 111 वर्षांपासून सुरू आहे. या दिवसाची सुरुवात एना जार्विस (anna jarvis) यांनी केली होती. त्यांनी हा दिवस आपल्या आईला समर्पित केला आणि तो दिवस अशाप्रकारे निवडला की तो त्यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या (9 मे) आसपास असेल. मदर्स डेच्या सगळ्या कथा तुम्ही वाचल्या […]

Read More