कायद्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरेंचीच- एकनाथ खडसे

पुणे-पूर्वीप्रमाणे आजच्या काळात फुटीला मान्यता नाही. आताच्या कायद्यानुसार फुटून निघताना तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. सध्या शिवसेना कुणाची यावरून वाद होत आहे. ज्या पक्षाचे रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाकडे आहे आणि ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेले आहे, सेना त्यांची, असे कायदा सांगतो. या कायद्यानुसार उद्धव ठाकरे यांनाच संपूर्ण अधिकार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे […]

Read More

म्हणून मला बाजूला करण्यात आलं : फडणविसांचे नाव न घेता खडसेंचा निशाणा

पुणे- ओबीसींसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी न्याय मागितला. ओबीसींसाठी ४० वर्ष संघर्ष केला, पण वापरा आणि फेकून द्या असेच भाजपचे धोरण असल्याची टीका माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना केली. लालकृष्ण अडवणींचे आज काय झाले? असा प्रश्न उपस्थित करतानाच ओबीसींच्या नेत्यांचा मतांसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप […]

Read More

जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे- राज ठाकरे

पुणे— केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहेत, ते मोकाट सुटलेले आहे, अशी टीका मनसेचे […]

Read More

एकनाथ खडसेंनाही होणार अटक?

पुणे–“भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा (ED) तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना […]

Read More

एकनाथ खडसे मुंबईत तर देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी

जळगाव- काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत असताना फडणवीस यांनी थेट खडसे यांच्या मुकताईनगर येथील […]

Read More