हर घर सावरकर समितीतर्फे “हर घर सावरकर” अभियानांतर्गत “मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी” हा विशेष कार्यक्रम

पुणे- हर घर सावरकर समिती तर्फे “हर घर सावरकर” अभियानांतर्गत  “मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी” हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख वक्ते  अविनाश धर्माधिकारी […]

Read More

शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?

पुणे- बंडखोर आमदार उदय सामंत हे नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते अलगदपणे जाऊन शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्याची माहिती पुढे आली आहे. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसरवरून कात्रजकडे येत असताना तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. ताफ्यामध्ये शिंदे […]

Read More

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे-शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले मंत्री आणि आमदार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आज(मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर होते. तर माजी मंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे शिंदे यांच्याबरोबर होते.  आदित्य ठाकरे कोण,असा सवाल करणाऱ्या उदय सामंतांची  गाडी शिवसैनिकांच्या कचाट्यात सापडली आणि […]

Read More

नवा ट्विस्ट : एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा : बंडखोर आमदारांचा आग्रह : 2-3 दिवसांत भाजपच सरकार येणार- रावसाहेब दानवे

पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दररोज आणि क्षणक्षणाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. गुवाहाटीला असलेल्या 50 बंडखोर आमदारांनी आता नवीन मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा असा आग्रह या बंडखोर आमदारांनी केल्यामुळे आता सत्ताकारणाच्या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2-3 दिवसांत भाजपच सरकार […]

Read More

‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय – उदय सामंत

पुणे- : कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे असतील तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत […]

Read More

मोठी बातमी: 13 अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा होणार ऑनलाइन – उदय सामंत

मुंबई- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आजपासून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले असून कडक नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटाने सर्व व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान, आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय […]

Read More