पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा उच्चांक: दिवसभरात नवीन ५७२० पॉझिटिव्ह रुग्ण तर ४४ जणांचा मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. आज (शनिवारी) नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. आज दिवसभरात नवीन ५७२० पाॅॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आणि जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ ही आता पुणेकरांच्या दृष्टीने भयावह वाटायला लागली आहे. पुण्यातील वाढते कोरोनाचे […]

Read More