अण्णा हजारे यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज

पुणे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आल्याने आज त्यांना येथील रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार […]

Read More