महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने रविवारी राज्य शिक्षक मेळावा व परिषदेचे आयोजन

पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या रविवारी २६ डिसेंबरला ११ वा. आळंदी देवाची येथील न्यू इंद्रायणी गार्डन मंगल कार्यालयात राज्य शिक्षक मेळावा व परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह विविध प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे व महासचिव विठ्ठल सावंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. […]

Read More