केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे – राजेश टोपे

पुणे-देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, […]

Read More

राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार – राजेश टोपे

पुणे- राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते मात्र, संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही असे टोपे यांनी स्पष्ट […]

Read More

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स- राजेश टोपे

मुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात […]

Read More

लस मोफत पण, एक मे पासून लसीकरण नाही

मुंबई- राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाला प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून होणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.टोपे यांनी जनतेला थोडं सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More